'हाफ गर्लफ्रेंड 'मध्ये शाहिद कपूर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 15:09 IST2016-01-16T01:09:36+5:302016-02-04T15:09:01+5:30
दिग्दर्शक मोहित सुरी यांचा आगामी चित्रपट 'हाफ गर्लफ्रेंड' हा चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित आहे. खरंतर शाहिद कपूरला हाफ गर्लफ्रेंड ...

'हाफ गर्लफ्रेंड 'मध्ये शाहिद कपूर?
द ग्दर्शक मोहित सुरी यांचा आगामी चित्रपट 'हाफ गर्लफ्रेंड' हा चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित आहे. खरंतर शाहिद कपूरला हाफ गर्लफ्रेंड चित्रपटासाठी साईन केले होते. पण तेव्हा 'शानदार' ची शूटिंग सुरू होती. त्यामुळे मध्यंतरी सुशांतसिंग राजपूत याला मुख्य भूमिकेत घ्यायचे असे ठरले होते. नंतर मोहित सुरी यांनी अर्जुन कपूर याला मुख्य भूमिकेत घ्यायचे ठरले. पण, आता पुन्हा ती फिरून शाहिदकडेच आली आहे. तो रोल शाहिदसाठीच असल्याने तो शेवटी त्याच्याकडेच आला.