टॉमीसिंगसाठी शाहीदने केला जबरदस्त ‘व्यायाम’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 16:17 IST2016-06-14T10:47:01+5:302016-06-14T16:17:01+5:30
टॉमीसिंगसाठी शाहीदने केला जबरदस्त ‘व्यायाम’ उडता पंजाबमधील टॉमी सिंगसाठी शाहीद कपूरने जबरदस्त व्यायाम केला. रॉकस्टार लूक दिसण्यासाठी शाहीदने केलेल्या व्यायामाचे व्हिडिओज इन्स्टाग्रामवर टाकले आहेत.
