शाहीद होणार ‘डिप्पी’चा पती ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 16:31 IST2016-07-20T11:01:55+5:302016-07-20T16:31:55+5:30
दीपिका पदुकोन ही तर रणवीर सिंगची गर्लफ्रेंड आहे ना? मग हे काय...वेल, एवढा काही विचार करायची गरज नाहीये कारण ...

शाहीद होणार ‘डिप्पी’चा पती ?
ीपिका पदुकोन ही तर रणवीर सिंगची गर्लफ्रेंड आहे ना? मग हे काय...वेल, एवढा काही विचार करायची गरज नाहीये कारण ती काही वास्तविक आयुष्यात त्याची पत्नी बनणार नाहीये. तर ती संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’ मध्ये ‘चित्तोर’च्या राजाची भूमिका करतोय.
त्याच्या पत्नीची भूमिका दीपिका पदुकोन करणार आहे. शाहीद कपूरला रणवीरच्या जागेवर घेतलेले नाहीये तर रणवीर सिंग हा अल्लाऊद्दीन खिल्जीची भूमिका करतो आहे. भन्साळी-रणवीर-दीपिका यांच्याकडून तर आपल्याला अपेक्षा आहेतच, पण शाहीदही उत्तम अभिनय साकारले याचा विश्वास आहे.