शाहरूखची फिलॉसॉफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 11:47 IST2016-08-30T06:17:04+5:302016-08-30T11:47:04+5:30

‘आय अ‍ॅम अ केज, इन सर्च आॅफ अ बर्ड.’ शाहरूख प्रागच्या सुंदर रस्त्यांवर फिरतांना दिसतो आहे. तो चित्रपटासाठी फारच गंभीरपणे त्याचा रोल साकारतांना दिसतो आहे.

Shah Rukh Khan's Philosophy | शाहरूखची फिलॉसॉफी

शाहरूखची फिलॉसॉफी

 
म्तियाज अली दिग्दर्शित ‘दि रिंग’ चित्रपटाची शूटींग सध्या प्राग येथे सुरू आहे. त्याने आत्तापर्यंत शूटींगवेळीचे अनेक फोटोज इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्याने इम्तियाजसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.

किंग खानने एक फिलॉसॉफीकल नोट कॅप्शन स्वरूपात लिहिली आहे. ‘आय अ‍ॅम अ केज, इन सर्च आॅफ अ बर्ड.’ बादशाह यात पंजाबी टूरिस्ट गाईडची भूमिका करत आहे. शाहरूख प्रागच्या सुंदर रस्त्यांवर फिरतांना दिसतो आहे.

तो चित्रपटासाठी फारच गंभीरपणे त्याचा रोल साकारतांना दिसतो आहे. आणखी एक  फोटो पोस्ट करून त्याला कॅप्शन देण्यात आले की,‘ट्रिपिंग...पीपल डोन्ट टेक ट्रिप्स, टिप्स टेक पीपल.’ 
















 

Web Title: Shah Rukh Khan's Philosophy