Shah Rukh Khan At Sachiin Joshi’s Diwali Party

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 18:41 IST2016-10-29T18:41:57+5:302016-10-29T18:41:57+5:30

शाहरुख नेहमीच लोकांशी संबंध ठेवण्यात अग्रेसर असतो. सचिन जोशी दरवर्षी दिवाळीनिमित्त पार्टी देतो. यावर्षी रात्री दीड वाजता शाहरुख उपस्थित राहिला. शाहरुखसह एकता कपूर, गुलशन ग्रोव्हर, उर्वशी रौतेला, गौहर खान, जॅकी भगनानी, वासू भगनानी, अरमान मलिक, शेखर सुमन, रोहित रॉय, अली अब्बार जफर, शब्बीर अहलुवालिया, आमिर अली, आशिष चौधरी हे उपस्थित होते.

Shah Rukh Khan At Sachiin Joshi's Diwali Party | Shah Rukh Khan At Sachiin Joshi’s Diwali Party

Shah Rukh Khan At Sachiin Joshi’s Diwali Party

हरुख नेहमीच लोकांशी संबंध ठेवण्यात अग्रेसर असतो. सचिन जोशी दरवर्षी दिवाळीनिमित्त पार्टी देतो. यावर्षी रात्री दीड वाजता शाहरुख उपस्थित राहिला. शाहरुखसह एकता कपूर, गुलशन ग्रोव्हर, उर्वशी रौतेला, गौहर खान, जॅकी भगनानी, वासू भगनानी, अरमान मलिक, शेखर सुमन, रोहित रॉय, अली अब्बार जफर, शब्बीर अहलुवालिया, आमिर अली, आशिष चौधरी हे उपस्थित होते.
शाहरुख नेहमीच लोकांशी संबंध ठेवण्यात अग्रेसर असतो. सचिन जोशी दरवर्षी दिवाळीनिमित्त पार्टी देतो. यावर्षी रात्री दीड वाजता शाहरुख उपस्थित राहिला. शाहरुखसह एकता कपूर, गुलशन ग्रोव्हर, उर्वशी रौतेला, गौहर खान, जॅकी भगनानी, वासू भगनानी, अरमान मलिक, शेखर सुमन, रोहित रॉय, अली अब्बार जफर, शब्बीर अहलुवालिया, आमिर अली, आशिष चौधरी हे उपस्थित होते.

Web Title: Shah Rukh Khan At Sachiin Joshi's Diwali Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.