सिदचा फॅनसोबत सेल्फी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 16:48 IST2016-08-30T11:18:15+5:302016-08-30T16:48:15+5:30

 ‘बार बार देखो’ मध्ये ‘काला चश्मा’ सारख्या अप्रतिम गाण्यावर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफने डान्स केल्यानंतर दोघांच्याही फॅन्सच्या संख्येत ...

Selfie with Sid Fan! | सिदचा फॅनसोबत सेल्फी!

सिदचा फॅनसोबत सेल्फी!

 
बार बार देखो’ मध्ये ‘काला चश्मा’ सारख्या अप्रतिम गाण्यावर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफने डान्स केल्यानंतर दोघांच्याही फॅन्सच्या संख्येत तुफान वाढ झाली. सध्या चित्रपटाचे प्रमोशन ते दोघे सर्वत्र करत आहेत. नुकतेच ते अहमदाबादमध्ये प्रमोशनसाठी गेले होते. सिद्धार्थने एका चाहत्यासोबत सेल्फी काढला. ज्याने त्याचे नाव त्याच्या हातावर कोरून घेतले होते.

sd2
 

Web Title: Selfie with Sid Fan!