अनुष्काचा ‘फिलौरी’ च्या सेटवर भावासोबत सेल्फी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 10:02 IST2016-04-24T04:32:14+5:302016-04-24T10:02:14+5:30
अनुष्का शर्मा अगोदर दिसतेच सुंदर, हो ना? ती नुकतीच ‘फिलौरी’ च्या सेटवर मेकअपशिवाय दिसली. तिने पंजाबमधील तिच्या सेटवर भाऊ ...

अनुष्काचा ‘फिलौरी’ च्या सेटवर भावासोबत सेल्फी!
नुष्का शर्मा अगोदर दिसतेच सुंदर, हो ना? ती नुकतीच ‘फिलौरी’ च्या सेटवर मेकअपशिवाय दिसली. तिने पंजाबमधील तिच्या सेटवर भाऊ कार्नेश शर्मा आणि दिग्दर्शक अंशल लाल यांच्यासोबत सेल्फी काढले.
‘फिलौरी’ हा बॉलीवूडमधील रोमँटिक कॉमेडी चित्रपट असणार आहे. निर्माता अनुष्का आणि कार्नेश हे फॉक्स स्टार स्टुडिओज, क्लिन स्लेट फिल्म्स याअंतर्गत चित्रपट रिलीज करणार आहेत. यात अनुष्का मुख्य भूमिकेत असून दिलजीत दोसंघ आणि सुरज शर्मा हे असतील.
पंजाबमध्ये नुकतेच चित्रपटाची शूटिंग सुरू झाली आहे. ‘जालंधर’ मधील प्रसिद्ध गाव ‘फिलौर’ आणि तेथील रहिवासी ‘फिलौरीज’ म्हणून ओळखले जाते. ‘एनएच १०’ नंतर हा तिचा दुसरा चित्रपट आहे जो ती स्वत: प्रोड्यूस करत आहेत.
दिलजीतचा हा दुसरा चित्रपट असून त्याचा एक नवा चेहरा बॉलीवूडला मिळाला आहे.
![anushka]()