कॅमेरा बघताच ‘या’ स्टार डॉटर्सने लपविला चेहरा, शॉर्टमध्ये स्पाच्या बाहेर झाली स्पॉट, पाहा फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST2018-01-17T15:42:31+5:302018-06-27T19:59:34+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सचा जमाना असून, त्या नेहमीच कुठे ना कुठे स्पॉट होत असतात. नुकतीच सैफ अली खानची मुलगी सारा अली खान नेल स्पाच्या बाहेर स्पॉट झाली. मात्र कॅमेरे बघताच तिने चेहरा लपवित तेथून काढता पाय घेतला.

Seeing the camera, this 'Star Doters' hidden in the face, the spots out of spas in the short, see photo! | कॅमेरा बघताच ‘या’ स्टार डॉटर्सने लपविला चेहरा, शॉर्टमध्ये स्पाच्या बाहेर झाली स्पॉट, पाहा फोटो !

कॅमेरा बघताच ‘या’ स्टार डॉटर्सने लपविला चेहरा, शॉर्टमध्ये स्पाच्या बाहेर झाली स्पॉट, पाहा फोटो !

्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सचा जमाना असून, त्या नेहमीच कुठे ना कुठे स्पॉट होत असतात. नुकतीच सैफ अली खानची मुलगी सारा अली खान नेल स्पाच्या बाहेर स्पॉट झाली. मात्र कॅमेरे बघताच तिने चेहरा लपवित तेथून काढता पाय घेतला.
सारा नेहमीच कॅमेºयाला पोझ देत असते. परंतु यावेळेस तिने चेहरा लपविला. कदाचित विना मेकअप असल्याने तिने कॅमेºयासमोर पोझ देणे टाळले असावे.

Web Title: Seeing the camera, this 'Star Doters' hidden in the face, the spots out of spas in the short, see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.