​पाहा : टायर कोसळला..पण कसा??

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 21:35 IST2016-06-15T16:05:14+5:302016-06-15T21:35:14+5:30

टायगर श्रॉफ आणि त्याची गर्लफ्रेन्ड(???) दीशा पटानी यांच्या म्युझिकल सिंगल ‘बेफिक्रा’चे टीजर आज रिलीज झाले. दीशाच्या एका ठोशाने टायगर अगदी उभा कोसळतो, हे दृश्य म्हणजे या व्हिडिओचे आकर्षण आहे.

See: Tire collapses ... how to do ?? | ​पाहा : टायर कोसळला..पण कसा??

​पाहा : टायर कोसळला..पण कसा??

यगर श्रॉफ आणि त्याची गर्लफ्रेन्ड(???) दीशा पटानी यांचे म्युझिकल सिंगल ‘बेफिक्रा’चे टीजर आज रिलीज झाले. दीशाच्या एका ठोशाने टायगर अगदी उभा कोसळतो, हे दृश्य म्हणजे या व्हिडिओचे आकर्षण आहे. हे सिंगल म्हणजे रोमॅन्टिक नंबर असल्याचे सांगण्यात येत असले तरी यात लव्ह-हेट टशनही पाहायला मिळणार, असे टीजर पाहून तरी वाटतेय. टायगर व दीशा यांनी पॅरिसमध्ये या गाण्याचे शूटींग केले. सिटी आॅफ लव्ह पॅरिसमध्ये शूटींग झाल्याने निश्चितपणे काही सुंदर लोकेशन यात पाहायला मिळणार आहेत.

 

Web Title: See: Tire collapses ... how to do ??

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.