पाहा : ‘सुल्तान’ देणार ‘440 व्होल्ट’चा झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 17:33 IST2016-06-12T12:03:28+5:302016-06-12T17:33:28+5:30
‘सुल्तान’ पाहण्यासाठी उतावीळ आहात?? होय ना..धमाकेदार ट्रेलर रिलीज नंतर सलमानचे चाहते ‘सुल्तान’ पाहण्यासाठी आतूर झाले आहेत. त्यातच ‘बेबी को ...

पाहा : ‘सुल्तान’ देणार ‘440 व्होल्ट’चा झटका
‘ ुल्तान’ पाहण्यासाठी उतावीळ आहात?? होय ना..धमाकेदार ट्रेलर रिलीज नंतर सलमानचे चाहते ‘सुल्तान’ पाहण्यासाठी आतूर झाले आहेत. त्यातच ‘बेबी को बास पसंद..’ आणि ‘जग घूमेया’ ही दोन गाणीही आपल्या ओठांवर आहेत. आता ‘सुल्तान’चे तिसरे गाणे ‘४४० व्होल्ट..’ लवकरच रिलीज होतयं. होय, आज या गाण्याचे टीजर पोस्टर रिलीज झाले. यात सल्लुमियांचे काळ्या रंगाचे जॅकेट आणि डोळ्यांवर गॉगल अगदी मस्तच जमून आलाय. पण ते पाहण्यासाठी आणखी दोन दिवसांची प्रतीक्षा ही करायलाच हवी...सो..वेट..वेट...अॅण्ड वेट..
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
}}}}Sparks of love are all around Sultan! Get ready to
watch it soon. #2DaysFor440Voltpic.twitter.com/GSJJMO9Cte— Sultan Official (@SultanTheMovie) June 12, 2016