पाहा :‘उडता पंजाब’चे सॉंग टीजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 21:10 IST2016-06-02T15:40:03+5:302016-06-02T21:10:03+5:30
‘उडता पंजाब’ची लोक आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत, यात काहीही शंका नाही. आज या चित्रपटाच्या गाण्याचे टीजर रिलीज करण्यात आले.

पाहा :‘उडता पंजाब’चे सॉंग टीजर
‘ डता पंजाब’ची लोक आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत, यात काहीही शंका नाही. अभिषेक चौबे दिग्दर्शित या चित्रपटात शाहीद कपूर, करिना कपूर, आलिया भट्ट आणि दीलजीत दोसांज यांच्या मुख्य भूमिका आहेत. आज या चित्रपटाच्या गाण्याचे टीजर रिलीज करण्यात आले. यातील शाहीदचा रॉकस्टार अवतार पाहून तुम्ही नक्की खूश व्हा. तर पाहा आणि एन्जॉय करा..