पाहा : ‘नागिन २’ चा प्रमो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2016 19:25 IST2016-06-06T13:55:21+5:302016-06-06T19:25:21+5:30
अल्पावधीतच चांगला टीआरपी मिळवत रसिकांच्या मनातही घर करणाºया 'नागिन' मालिकेचे दुसरे सीझन येत्या आक्टोबरपासून येत आहे. या दुसºया सिझनचा प्रमो आज सोमवारी आऊट झाला.

पाहा : ‘नागिन २’ चा प्रमो
अ ्पावधीतच चांगला टीआरपी मिळवत रसिकांच्या मनातही घर करणाºया 'नागिन' मालिकेचे दुसरे सीझन येत्या आक्टोबरपासून येत आहे. या दुसºया सिझनचा प्रमो आज सोमवारी आऊट झाला. अलीकडे 'नागिन'चा अखेरचा एपिसोड प्रसारित करण्यात आला होता. यानंतर उण्यापुºया १०० दिवसांत या मालिकेचे दुसरे पर्व सुरु होत आहे. विशेष म्हणजे मालिकेच्या दुसºया पर्वातही मौनी रॉय कायम राहणार आहे. अर्जून बिजलानी याच्या जागी मात्र नंदीश संधू दिसण्याची शक्यता आहे.'नागिन'चे दुसरे पर्वही पहिल्या पर्वाप्रमाणेच दुसरे पर्वही गाजेल, हे प्रमो पाहिल्यानंतर तरी वाटतेयं..