बघा, शाहीद व मीराचा रोमॅन्टिक फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 20:16 IST2016-07-13T14:46:37+5:302016-07-13T20:16:37+5:30
आज साशाने पुन्हा मीरासोबतचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. हा रोमॅन्टिक फोटो तुम्हीही बघायलाच हवा..

बघा, शाहीद व मीराचा रोमॅन्टिक फोटो
श हीद कपूर आणि मीरा राजपूत लवकरच आई-बाबा होणार आहेत. यामुळे साहजिकच शाहीद व मीरा दोघेही प्रचंड आनंदात आहेत. नुकताच शाहीद व मीरा या दोघांनीही लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीची साशाने सोशल मीडियावर शेअर केलेली सेल्फीही तुम्ही पाहिली असेल. आज साशाने पुन्हा मीरासोबतचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. हा रोमॅन्टिक फोटो तुम्हीही बघायलाच हवा..