Daboo Ratnani 2019 Calendar: डब्बू रतनानीच्या कॅलेंडर लॉन्चला पोहोचलेत सेलिब्रिटी, केली धम्माल मस्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 12:12 IST2019-01-29T12:11:00+5:302019-01-29T12:12:28+5:30

सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडरची सगळ्यांनाचं प्रतीक्षा असते. अखेर काल डब्बू रतनानीचे यंदाचे नवे कोरे कॅलेंडर लॉन्च झाले.

SEE PICS: Vidya Balan and Sunny Leone attend Dabboo Ratnani 2019 calendar launch | Daboo Ratnani 2019 Calendar: डब्बू रतनानीच्या कॅलेंडर लॉन्चला पोहोचलेत सेलिब्रिटी, केली धम्माल मस्ती!

Daboo Ratnani 2019 Calendar: डब्बू रतनानीच्या कॅलेंडर लॉन्चला पोहोचलेत सेलिब्रिटी, केली धम्माल मस्ती!

सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडरची सगळ्यांनाचं प्रतीक्षा असते. अखेर काल डब्बू रतनानीचे यंदाचे नवे कोरे कॅलेंडर लॉन्च झाले. या लॉन्चिंग इव्हेंटला बॉलिवूडच्या अनेक बड्या स्टार्सनी हजेरी लावली. सदाबहार अभिनेत्री रेखा, विद्या बालन, उर्वशी रौतेला, कियारा अडवाणी, उर्वशी रौतेला, कार्तिक आर्यन, सनी लिओनी असे सगळे यावेळी दिसले.

इव्हेंटमध्ये रेखा व विद्या यांनी एकमेकींची अशी गळा भेट घेतली.


लव्ह बर्ड्स फरहान अख्तर व शिबानी दांडेकर अगदी हातात हात घेऊन या इव्हेंटला पोहोचलेत.

 अभिनेत्री क्रिती सॅनन ही सुद्धा डब्बू रतनानीच्या नव्या कॅलेंडरवर पोज देताना दिसणार आहे.

टायगर श्रॉफने गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही डब्बू रतनानीच्या कॅलेंडरवर स्थान मिळवले आहे.




कार्तिक आर्यन व सनी लिओनी हे दोघेही यंदाच्या कॅलेंडरवर झळकणार आहेत.



अभिनेत्री उर्वशी रौतेलाने अशा ग्लॅमरस अंदाजात या लॉन्चिंग इव्हेंटला हजेरी लावली,



गायक, अभिनेता हिमेश रेशमिया पत्नीसोबत या इव्हेंटमध्ये पोहोचला.

Web Title: SEE PICS: Vidya Balan and Sunny Leone attend Dabboo Ratnani 2019 calendar launch