SEE PICS Oops Moment: Priyanka Chopra,Alia Bhatt,Sonam Kapoorजेव्हा या बॉलिवूड अभिनेत्रींना ड्रेसने दिला दगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 15:07 IST2017-01-23T08:52:48+5:302017-01-23T15:07:50+5:30

बी- टाऊनच्या संबंधीत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक असतात. त्यांचे फेव्हरेट कलाकार सिनेमा व्यतिरिक्त बाहेर काय काय करतात.त्यांच्याशी ...

SEE PICS Oops Moment: Priyanka Chopra, Alia Bhatt, Sonam Kapoor When this Bollywood actress gets dressed | SEE PICS Oops Moment: Priyanka Chopra,Alia Bhatt,Sonam Kapoorजेव्हा या बॉलिवूड अभिनेत्रींना ड्रेसने दिला दगा

SEE PICS Oops Moment: Priyanka Chopra,Alia Bhatt,Sonam Kapoorजेव्हा या बॉलिवूड अभिनेत्रींना ड्रेसने दिला दगा

बी- टाऊनच्या संबंधीत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक असतात. त्यांचे फेव्हरेट कलाकार सिनेमा व्यतिरिक्त बाहेर काय काय करतात.त्यांच्याशी निगडीत सगळ्या गोष्टी या बातमी स्वरूपात बाहेर पडतात. एरव्ही सिनेमांमध्ये आपण बॉलिवूड अभिनेत्रींना अगदी ग्लॅमसर अंदाजात पाहतो. त्यांनी घातलेले कपडे त्यात त्या कॉन्फिडंटली मिरवताना दिसतात. मात्र जेव्हा याच अभिनेत्रींवर बाहेर कोणत्या कार्यक्रमात अशाच ग्लॅमरस शॉर्ट, बॅकलेस, स्ट्रीपलेस ड्रेसमुळे फक्त तो ड्रेस सांभाळण्याचीच वेळ येते.एका पर्टीक्युलर ड्रेसमध्ये ती अभिनेत्री कशी  दिसतेय या गोष्टीपेक्षा तीने घातलेल्या ड्रेसमध्ये ब-याचदा ती अनकम्फर्टेबल असल्याचे जाणवते. नुकतेच दीपिका पादुकोण आणि विन डिझेल स्टारर 'ट्रीपल एक्स द रिटर्न ऑफ झेंडर केज' या हॉलिवूड सिनेमाचे मुंबईत मोठ्या थाटात स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. पहिल्यांदाच विन डिझेल आणि अशा मोठ्या हॉलिवूड सिनेमाचे स्क्रीनिंग मुंबईत होणार म्हटल्यावर दीपिकाही ब-याच दिवसांपासून तिच्या स्टाइलवर मेहनत घेत होती.अखेर या स्क्रीनिंगला एक गोल्डन रंगाचा लाँग वनपीस घालत ती रेड कार्पेटवर अवतराच सा-यांच्या नजरा फक्त आणि फक्त दीपिका पादुकोणवर खिळल्या होत्या.दिपिकाने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये तीचे सौंदर्य खुलून तर येत होते. मात्र या ड्रेसमध्ये दीपिका काहीशी अनकम्फर्टेबलही जाणवली. तिने घातलेला वनपीस हा डीप नेकचा असल्यामुळे एका हाताने दीपिका आपला ड्रेस सावरताना दिसली. 





सार्वजनिक ठिकाणी फक्त दीपिकाच आपल्या ड्रेसला घेवून अनकम्फर्टेबल दिसली असे नाहीय,तर अनेक अभिनेत्री आपल्या ड्रेसिंग स्टाइलच्या नादात अनकम्फर्ट जाणवल्या 'फोर्स टू' सिनेमाच्या प्रमोशनवेळी अशीच वेळ जॅकलिन फर्नांडिसवरही आल्याचे पाहायला मिळाले.



तर दुसरीकडे चार्मिंग गर्ल आलिया भट्टही फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यावेळी आपला ड्रेस सावरताना दिसली.



तर दुसरीकडे एका कार्यक्रमात  पिग्गी चॉप्स प्रियंका चोप्राचाही बराच वेळ आपला ड्रेस सांभाळण्यातच गेल्याचे पाहायला मिळाले. 



सध्याची स्टाइल आयकॉन म्हणून सोनम कपूर ओळखली जाते. ज्या कोणत्या कार्यक्रमात सोनम कपूर हजेरी लावणार त्यात तिच्या सौदर्यांबरोबरच तिने परिधान केलेल्या हटक्या डिझायनर गाऊनची चर्चा नाही झाली तरच नवल. तिच्या हटके ड्रेसिंग सेन्समुळेच ती स्टाइल आयकॉन म्हणून ओळखली जाते. तिच्या स्टाइलला घेवून तिचे ब-याचदा कौतुक करण्यात येते.मात्र या स्टाइल आयकॉन असणारी सोनम कपूरलाही आपल्या हटके स्टाइलिश ड्रेसने धोका दिल्याचे पाहायला मिळाले. 




सध्या हृतिक रोशन आणि यामी गौतमी स्टारर काबिल सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी यामी गौतमीही इतर अभिनेत्रींप्रमाणे हॉट लूक देणा-या ड्रेसमध्ये दिसते.मात्र यामी गौतमीलाही अशा स्ट्रीपलेस ड्रेसने नाकीनऊ आणल्याचे कॅमे-यात कैद झाले.  




या सगळ्यां अभिनेत्रींमध्ये  सध्या एकच फोटो सोशलमीडियावर खूप व्हायरला झाला आहे. तो म्हणजे जेव्हा खुद्द बोनी कपूर श्रीदेवीने घातलेला शर्ट एडजस्ट करताना दिसले. 





 

Web Title: SEE PICS Oops Moment: Priyanka Chopra, Alia Bhatt, Sonam Kapoor When this Bollywood actress gets dressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.