SEE PHOTO : ‘न्यूयॉर्क फॅशन वीक २०१७’ : फॅशनच्या जगतातील ‘हे’ ट्रेंड्स ठरले लक्षवेधी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST2017-09-17T07:31:38+5:302018-06-27T20:12:28+5:30

फॅशन जगतात डे टू डे अपडेट्स होत असतात. नवनवीन अपडेटस हे हटके अंदाजात रॅम्पवॉक करत मॉडेल्स सादर करत असतात. अशा फॅशन शोजमधूनच जगाला ट्रेंडमध्ये असलेल्या फॅशन्सची ओळख होते. अलीकडेच ‘न्यूयॉर्क फॅशन वीक २०१७’ पार पडला. त्यावेळी फॅशन जगतातील वेगवेगळया मॉडेल्स फॅशनेबल अंदाजात दिसून आल्या. येथे भारतीय-अमेरिकन डिझायनर नइम खान याने त्याचे स्प्रिंग\समर २०१८ कलेक्शन न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सादर केले. त्याने डिझाइन केलेले गडद रंगाचे कपडे यावेळी प्रशंसनीय ठरलेच पण मॉडेल्सचा लूक पूर्ण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या फुलांच्या ज्वेलरी आणि नथीचा वापर अधिक आकर्षक ठरली. याशिवायही काही हटके स्टाईल ज्वेलरी, कपडे यामुळे तुम्हीही या मॉडेल्सच्या प्रेमात पडाल...

SEE PHOTO: 'New York Fashion Week 2017': 'These' trends in the fashion world are remarkable! | SEE PHOTO : ‘न्यूयॉर्क फॅशन वीक २०१७’ : फॅशनच्या जगतातील ‘हे’ ट्रेंड्स ठरले लक्षवेधी !

SEE PHOTO : ‘न्यूयॉर्क फॅशन वीक २०१७’ : फॅशनच्या जगतातील ‘हे’ ट्रेंड्स ठरले लक्षवेधी !

शन जगतात डे टू डे अपडेट्स होत असतात. नवनवीन अपडेटस हे हटके अंदाजात रॅम्पवॉक करत मॉडेल्स सादर करत असतात. अशा फॅशन शोजमधूनच जगाला ट्रेंडमध्ये असलेल्या फॅशन्सची ओळख होते. अलीकडेच ‘न्यूयॉर्क फॅशन वीक २०१७’ पार पडला. त्यावेळी फॅशन जगतातील वेगवेगळया मॉडेल्स फॅशनेबल अंदाजात दिसून आल्या. येथे भारतीय-अमेरिकन डिझायनर नइम खान याने त्याचे स्प्रिंग\समर २०१८ कलेक्शन न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सादर केले. त्याने डिझाइन केलेले गडद रंगाचे कपडे यावेळी प्रशंसनीय ठरलेच पण मॉडेल्सचा लूक पूर्ण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या फुलांच्या ज्वेलरी आणि नथीचा वापर अधिक आकर्षक ठरली. याशिवायही काही हटके स्टाईल ज्वेलरी, कपडे यामुळे तुम्हीही या मॉडेल्सच्या प्रेमात पडाल...
कॅल्व्हिन क्लेईन हिने न्यूयॉर्क सिटीत अलीकडेच झालेल्या फॅशन वीकमध्ये अशा फॅशनेबल अंदाजात एन्ट्री घेतली. तिचा हा अंदाज भूरळ घालणाराच होता.

Web Title: SEE PHOTO: 'New York Fashion Week 2017': 'These' trends in the fashion world are remarkable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.