​पाहा : ‘हाऊसफुल ३’चे न्यू साँग टीजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 22:25 IST2016-05-26T16:55:16+5:302016-05-26T22:25:16+5:30

फुल्ल टू कॉमेडी असलेल्या ‘हाऊसफुल ३’मध्ये पार्टी नंबर असणे गृहित आहे. पण कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल, पण काही इमोशनल ट्रॅकसाठीही चित्रपटात जागा राखून ठेवण्यात आली आहे. आज ‘हाऊसफुल ३’च्या नव्या गाण्याचे टिजर रिलीज झाले.

See: Housefull 3's New Sound Teaser | ​पाहा : ‘हाऊसफुल ३’चे न्यू साँग टीजर

​पाहा : ‘हाऊसफुल ३’चे न्यू साँग टीजर

ाऊसफुल ३’चे जोरदार प्रमोशन सुरु आहे. अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलीन फर्नांडिस, लिसा हेडन, नरगीस फाकरी हे सगळे प्रमोशनमध्ये गुंतले आहेत.  येत्या ३ जूनला हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय.  पण ‘हाऊसफुल ३’च्या गाण्यांनी धूम केली आहे. ‘टाँग उठा के’,‘प्यार की माँ की..’ आदी गाणी लोकांच्या पसंतीला उतरली आहेत. फुल्ल टू कॉमेडी असलेल्या ‘हाऊसफुल ३’मध्ये असे पार्टी नंबर असणे गृहित आहे. पण कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल, पण काही इमोशनल ट्रॅकसाठीही चित्रपटात जागा राखून ठेवण्यात आली आहे. आज ‘हाऊसफुल ३’च्या नव्या गाण्याचे टिजर रिलीज झाले. ते पाहून तरी तेच वाटते. तेव्हा पाहूया हा इमोशनल ट्रॅक़..‘फेक इश्क..’!!

Web Title: See: Housefull 3's New Sound Teaser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.