यशराज फिल्मच्या 6-Pack Band ने देशभरातील अनेकांची मने जिंकली. भारताच्या या पहिल्या ट्रान्सजेन्डर बॅन्डने आणलेले नवे गाणे ‘ये राजू’ सध्या जाम गाजतेय. या विनोदी गाण्यात बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशनही दिसतो आहे.
पाहा : 6-Pack Band सोबत ग्रीक गॉड’ हृतिक !!
/>यशराज फिल्मच्या 6-Pack Band ने देशभरातील अनेकांची मने जिंकली. भारताच्या या पहिल्या ट्रान्सजेन्डर बॅन्डने आणलेले नवे गाणे ‘ये राजू’ सध्या जाम गाजतेय. या विनोदी गाण्यात बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशनही दिसतो आहे.k6-Pack Band ने आत्तापर्यंत चार गाणी आणली. ही चारही गाणे लोकांनी डोक्यावर घेतली शिवाय या गाण्यांना वेगवेगळे अवार्डही मिळाले. आता k6-Pack Band ने ‘ये राजू’ हे पाचवे सिंगल आणले आहे. यात हृतिक आगळ्यावेगळ्या प्रकारात दिसतो आहे. युनिक बूक स्टाईलमधील हा व्हिडिओ म्हणजे धम्माल मस्ती. तेव्हा हे गाणे तुम्हीही पाहायलाच हवे...
Web Title: See: Greek God with 6-Pack Band Hrithik !!