पाहा : फातिमा सना शेखचा ‘चाची 420’ ते ‘दंगल’ प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 20:24 IST2016-07-05T14:54:21+5:302016-07-05T20:24:21+5:30
काल आमीर खान याने ‘दंगल’चे पोस्टर रिलीज केले. ‘दंगल’मध्ये आमीर महावीर फोगट या पहेलवानाची भूमिका साकारत आहे. या पोस्टरमध्ये ...

पाहा : फातिमा सना शेखचा ‘चाची 420’ ते ‘दंगल’ प्रवास
क ल आमीर खान याने ‘दंगल’चे पोस्टर रिलीज केले. ‘दंगल’मध्ये आमीर महावीर फोगट या पहेलवानाची भूमिका साकारत आहे. या पोस्टरमध्ये आमीर अर्थात महावीर फोगट त्याच्या चार मुलींसोबत दिसत आहे. या क्लासिक पोस्टरची प्रत्यकानेच प्रशंसा केली. या पोस्टरमधली आणखी एक गोष्ट कदाचित तुमच्या नजरेतून सुटलीय. होय, यात पोस्टरमध्ये उजव्या बाजूला एक मुलगी आहे. तुम्ही तिला ओळखलतं?? नाही ना! ‘चाची 420’मधील कमल हसनची मुलगी आठवतेय..होय तीच ती. ‘दंगल’च्या पोस्टरमध्ये उजव्या बाजूला बसलेली ती मुलगी म्हणजे ‘चाची 420’मध्ये कमल हसनची मुलगी बनलेली तीच मुलगी आहे. फातीमा सना शेख तिचे नाव. ‘
![]()
चाची 420’ ही चिमुकली आता मोठी झालीय आणि आता ‘दंगल’मधून आपल्याला दिसणार आहे. आहे ना गंमत!!
चाची 420’ ही चिमुकली आता मोठी झालीय आणि आता ‘दंगल’मधून आपल्याला दिसणार आहे. आहे ना गंमत!!