​बघा : दीलजीतचे ‘मिशन इम्पॉसिबल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 18:00 IST2016-07-03T11:59:55+5:302016-07-03T18:00:41+5:30

दीलजीत दोसांज हा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहणारा बॉलिवूड स्टार आहे. कायम आपले नवेनवे फोटो, व्हिडिओ तो आपल्या चाहत्यांशी शेअर ...

See: Daljit's 'Mission Impossible' | ​बघा : दीलजीतचे ‘मिशन इम्पॉसिबल’

​बघा : दीलजीतचे ‘मिशन इम्पॉसिबल’

लजीत दोसांज हा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहणारा बॉलिवूड स्टार आहे. कायम आपले नवेनवे फोटो, व्हिडिओ तो आपल्या चाहत्यांशी शेअर करीत असतोच. सध्या दीलजीत  पॅरिसमध्ये सुटी एन्जॉय करतोय. पण सुटी एन्जॉय करीत असतानाच दीलजीतला एक अतिशय कठीण टास्क मिळाले. टास्क कुठल माहितीयं, जवळपास रिकाम्या झालेल्या टूथपेस्ट ट्यूबमधून टूथपेस्ट काढण्याचे...आहे ना कठीण काम. पण हे आव्हान दीलजीत ने स्वीकारले..तो या टास्कमध्ये यशस्वी ठरला वा नाही, हे तुम्हीच बघा!!