पाहा : अमिताभ यांचा नवा लूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 20:42 IST2016-09-19T15:12:45+5:302016-09-19T20:42:45+5:30
बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा गत शुक्रवारी रिलीज झालेला ‘पिंक’ बॉक्सआॅफिसवर चांगली कामगिरी करतो आहे. या चित्रपटात अमिताभ यांनी ...
.jpg)
पाहा : अमिताभ यांचा नवा लूक!
ब लिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा गत शुक्रवारी रिलीज झालेला ‘पिंक’ बॉक्सआॅफिसवर चांगली कामगिरी करतो आहे. या चित्रपटात अमिताभ यांनी वयोवृद्ध वकीलाची भूमिका साकारली. ‘पिंक’ नंतर अमिताभ आता आणखी एका वेगळ्या बंजारा लूकमध्ये दिसणार आहेत.अर्थात हा लूक कुण्या चित्रपटासाठी नसून एका कमर्शिअलसाठी आहे. या नव्या लूकचा एक फोटो अमिताभ यांनी स्वत:च्या twitter हँडल व फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. ७३ वर्षीय अमिताभ भूमिकेसाठी स्वत:च्या लूक्सवर वेगवेगळे प्रयोग करायला कधीही मागेपुढे पाहत नाहीत. ‘झूम बराबर झूम’ आणि ‘पा’मधील त्यांचा लूक आगळवेगळा ठरला. तो याच कारणामुळे!
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
}}}}T 2383 -My new look. #ShuruKareProgram#FamilyJingalala@TataSky#7DaysToGo ... baaduummbaaaaaa !! pic.twitter.com/mFDxaIJh58— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 18, 2016