पाहा : अक्षयचे ‘ग्लोब स्टंट’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 17:43 IST2016-09-18T12:13:06+5:302016-09-18T17:43:06+5:30
बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा एक व्हिडिओ अलीकडे व्हायरल झाला. यात अक्षय प्रोफेशनल फुटबॉलरसारखा ग्लोबने फुटबॉल स्टंट करताना दिसतो आहे.
.jpg)
पाहा : अक्षयचे ‘ग्लोब स्टंट’!
ब लिवूड स्टार अक्षय कुमारचा एक व्हिडिओ अलीकडे व्हायरल झाला. यात अक्षय प्रोफेशनल फुटबॉलरसारखा ग्लोबने फुटबॉल स्टंट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अक्षयने स्वत: हा व्हिडिओ आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला होता. आता या व्हिडिओमागचे खरे सत्य समोर आले आहे. हा व्हिडिओ म्हणजे अक्षयच्या एका कमर्शिअल जाहिरातीच्या व्हिडिओमधील रॉ फुटेज आहे. या शूटींगसाठी अक्षयला एकदा नाही अनेकदा टेक्स द्यावे लागलेत. यासाठी सहायकाची मदतही घ्यावी लागली. अर्थात याऊपरही हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रीय झाला आहे. ३४ हजारांवर लोकांनी त्याला लाईक केले आहे. ‘सब बैलेंस का खेल है, कभी दिल-ओ-दिमाग का, कभी घर और दफ्तर का, तो कभी खेल और किताबों का। पर असली बैलेंस दो चीजों से बनता है, हुनर और एक्सपीरिएंस,’ असे अक्षय यात म्हणताना दिसतो आहे. तेव्हा तुम्हीही बघा तर!