​पाहा : ‘अकिरा पंच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 21:45 IST2016-08-20T16:12:38+5:302016-08-20T21:45:47+5:30

‘अकिरा’मध्ये सोनाक्षी सिन्हा जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. भ्रष्ट पोलिस अधिका-यावर सोनाक्षीचा एक एक पंच भारी पडताना ट्रेलरमध्ये दिसतोय. पण तुम्हाला माहितीय, या एका एका पंचसाठी सोनाने प्रचंड मेहनत केलीय. तेव्हा पाहा तर!

See: 'Akira Punch' | ​पाहा : ‘अकिरा पंच’

​पाहा : ‘अकिरा पंच’

किरा’मध्ये सोनाक्षी सिन्हा जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. भ्रष्ट पोलिस अधिकाºयांवर सोनाक्षीचा एक एक पंच भारी पडताना ट्रेलरमध्ये दिसतोय. पण तुम्हाला माहितीय, या एका एका पंचसाठी सोनाने प्रचंड मेहनत केलीय. खरे वाटत नसेल, तर हा व्हिडिओ तुम्ही बघायलाच हवा. ‘अकिरा’मध्ये सोनाने अकिरा नावाच्या कॉलेज गर्लची भूमिका साकारली आहे. अकिरा जोधपूरवरून मुंबईला शिकायला येते आणि अचानक कॉलेजमधील एका आत्महत्या प्रकरणात तिला गोवण्याचे प्रयत्न होतो. पण अकिरा भ्रष्ट व्यवस्था आणि भ्रष्ट पोलिस अधिकाºयांविरूद्ध मांड ठोकून उभी राहते. ट्रेलरमधील सोनाचा अ‍ॅक्शन अवतार जितका पाहण्यासारखा आहे, तितकेच या व्हिडिओतील अकिराचे पंचही. तेव्हा पाहा तर!

Web Title: See: 'Akira Punch'