मस्ती की पाठशाला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 01:35 IST2016-03-12T08:35:16+5:302016-03-12T01:35:16+5:30
‘कपूर अॅण्ड सन्स’ टीम सध्या प्रमोशनमध्ये खुप बिझी आहे. आलिया भट्ट, फवाद खान, सिद्धार्थ मल्होत्रा हे तिघेही वेगवेगळ्या शहरात ...

मस्ती की पाठशाला!
‘ पूर अॅण्ड सन्स’ टीम सध्या प्रमोशनमध्ये खुप बिझी आहे. आलिया भट्ट, फवाद खान, सिद्धार्थ मल्होत्रा हे तिघेही वेगवेगळ्या शहरात जाऊन चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. दरम्यान, प्रमोशन करता करता ते काही फनी गेम्स करून ते प्रमोशनचा थकवा दुर करत आहेत. आता नुकतेच त्यांनी पपी फोटो अपलोड करून फनी संदेश दिले आहेत. आलियासोबतच फवाद आणि सिद्धार्थ दोघेही फेस स्वॅपिंग करतांना फोटोत दिसत आहेत.
![kapoor & sons]()
![alia]()