Sansui Colors Stardust Awards 2016
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 12:08 IST2016-12-20T17:37:03+5:302016-12-21T12:08:09+5:30
मुंबईत नुकताचे स्टारड्स अॅवॉर्ड़ पार पडले. या अॅवॉर्ड फंक्शनला बॉलिवूडमधील तारे-तारकांची मांदियाळी होती. रे़ड कार्पेटवर प्रत्येक सोनम कपूरपासून ते यूलिया वंतूरपर्यंत प्रत्येकाना आपला जलवा दाखवला. या सोहळ्यात करणच्या ऐ दिल है मुश्किल आणि सलमानच्या सुल्तानची जादू दिसली. या दोन चित्रपटांनी सर्वाधिक पुरस्कार पटकावले.
.jpg)
Sansui Colors Stardust Awards 2016
म ंबईत नुकताचे स्टारड्स अॅवॉर्ड़ पार पडले. या अॅवॉर्ड फंक्शनला बॉलिवूडमधील तारे-तारकांची मांदियाळी होती. रे़ड कार्पेटवर प्रत्येक सोनम कपूरपासून ते यूलिया वंतूरपर्यंत प्रत्येकाना आपला जलवा दाखवला. या सोहळ्यात करणच्या ऐ दिल है मुश्किल आणि सलमानच्या सुल्तानची जादू दिसली. या दोन चित्रपटांनी सर्वाधिक पुरस्कार पटकावले.
हॉलिवूडमधून दमदार एन्ट्री करुन नुकतीच मायदेशी परतलेली प्रियंका चोपडाही रेड कार्पेटवर आपल्य़ा हटके अंदाजात अवतरली.
![]()
हॉलिवूडमधून दमदार एन्ट्री करुन नुकतीच मायदेशी परतलेली प्रियंका चोपडाही रेड कार्पेटवर आपल्य़ा हटके अंदाजात अवतरली.