संजय दत्त नंतर आता शक्ति कपूरच्या जीवनावर बनणार बायोपिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 13:33 IST2016-07-14T08:03:42+5:302016-07-14T13:33:42+5:30
संजय दत्तच्या जीवनावर बायोपिक बनत आहे, हे आपल्याला माहित आहे. मात्र आता शक्ति कपूरवरदेखील बायोपिक बनणार असल्याचे वृत्त आहे. ...

संजय दत्त नंतर आता शक्ति कपूरच्या जीवनावर बनणार बायोपिक
स जय दत्तच्या जीवनावर बायोपिक बनत आहे, हे आपल्याला माहित आहे. मात्र आता शक्ति कपूरवरदेखील बायोपिक बनणार असल्याचे वृत्त आहे. शक्ति क पूर बॉलिवूडमध्ये आपला अभिनय आणि डॉयलॉग्समुळे ओळखले जातात. मिळालेल्या वृत्तानुसार लवकरच शक्ति कपूरच्या जीवनावर चित्रपट बनू शकतो.
त्याची मुलगी श्रद्धा कपूरलादेखील वाटते की, सुमारे ७०० चित्रपटात काम करणाºया माझ्या वडिलांच्या जीवनावर बायोपिक नक्की बनायला हवा. मात्र तिची अशी इच्छा आहे की, जर बायोपिक बनलाच तर वडिलांना फक्त एक कलाकार म्हणूनच दाखवावे. श्रद्धा कपूर स्वत: या चित्रपटाचा हिस्सा बनू इच्छिते. जर असे झाले तर वडील आणि मुलीला लवकरच आपण एकत्र मोठ्या पडद्यावर पाहू शकू...