संजय दत्त आणखी एक चित्रपट करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 18:01 IST2016-06-29T12:31:53+5:302016-06-29T18:01:53+5:30
निर्मितीनंतरच्या कामात अधिक वेळ मागितल्याने अभिनेता संजय दत्त याच्या सिद्धार्थ आनंदच्या निनावी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. दरम्यान संजय ...

संजय दत्त आणखी एक चित्रपट करणार
न र्मितीनंतरच्या कामात अधिक वेळ मागितल्याने अभिनेता संजय दत्त याच्या सिद्धार्थ आनंदच्या निनावी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. दरम्यान संजय आणखी एका चित्रपटाचे शुटींग लवकरच सुरु करणार आहे.
या वर्षी फेब्रुवारी महिन्यात संजय जेलबाहेर आला. आनंदच्या चित्रपटाने त्याचे पुनरागमन होईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. ‘सिद्धार्थ याने या चित्रपटाच्या निर्मितीसाठी आणखी वेळ मागितला आहे. तो जहाजाचा कॅप्टन आहे. शुटींगसाठी त्याला फारशी गडबड नाही. त्यामुळे मी दुसºया प्रोजेक्टवर काम करतो आहे, असे संजयने सांगितले.
आनंद यांनी यापूर्वी सलाम नमस्ते, अंजाना अंजानी आणि बँग बँग हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.