बॉलिवूडचा मुन्नाभाई संजय दत्त हा ‘टोरबाज’ या चित्रपटात एका सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. गिरीश मलिक हे या चित्रपटाचे ...
‘टोरबाज’ मध्ये संजय दत्त सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत
/>बॉलिवूडचा मुन्नाभाई संजय दत्त हा ‘टोरबाज’ या चित्रपटात एका सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. गिरीश मलिक हे या चित्रपटाचे दिगदर्शन करीत आहेत. त्याला चित्रपटाचे पटकथा आवडली व त्याने तुरंत होकार दिला असे एका बुलेटिनमध्ये म्हटले आहे. एका सैन्य अधिकाऱ्याची भूमिका दत्त साकारत असून, जो मुलांना लढाईची प्रेरणा देतो. टोरबाज हे अफगणिस्थानमध्ये असून, यामध्ये अफगाणिस्थानातील आत्मघाती मुलांची कहानी आहे. याशिवाय बॉलिवूडचे दिग्दर्शक राज कुमार हिरानी संजय दत्तच्या जीवनावर चित्रपट तयार करीत आहे. यामध्ये रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारत आहे.
Web Title: Sanjay Dutt plays the army officer in 'Torbab'