/> सुरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटाच्या सेटवर सोनमने सलमानच्या कपाळावरील घाम पुसला. त्यांच्यातील जवळीकता वाढत आहे याचे हे एक उदाहरणच म्हणावे लागेल. तसेच सलमान आणि सोनम हे दोघे निळ्या रंगाच्या मगमधून चहा घेत होते. रिअल लाईफ रोमान्सचा अनुभव ते घेत आहेत. आम्ही व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून एक तासभर बोलत होतो पण, सलमानचे काहीच लक्ष नव्हते. सलमान म्हणाला,' मी जेव्हा खर्या आयुष्यात अडचणीत असतो, तेव्हा माझ्या चित्रपटांतील काम तितकेच जास्त चांगले होत जाते. माझे कर्म चांगले असल्यामुळे हे सर्व घडते आहे असे मला वाटते.
Web Title: Salman-Sonam came closer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.