सलमान-लुलिया चंदीगडमध्ये एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 11:43 IST2016-05-13T06:13:34+5:302016-05-13T11:43:34+5:30

 जेव्हापासून सलमान खानने ‘सुल्तान’ चित्रपटात काम करायला सुरूवात केली तेव्हापासून सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे. काल मुंबई विमानतळावर सलमान ...

Salman-Lulia together in Chandigarh? | सलमान-लुलिया चंदीगडमध्ये एकत्र?

सलमान-लुलिया चंदीगडमध्ये एकत्र?

 
ेव्हापासून सलमान खानने ‘सुल्तान’ चित्रपटात काम करायला सुरूवात केली तेव्हापासून सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे. काल मुंबई विमानतळावर सलमान खान त्याची गर्लफ्रेंड लुलिया वंतुर हिच्यासोबत दिसला.

तिच्यासोबत अजून आई सलमा खान आणि बहीण अलविरा अग्निहोत्री हे देखील होते. सलमान अगोदर एअरपोर्टवरून बाहेर पडला आणि सरळ त्याच्या कारकडे निघाला. त्यानंतर लुलिया सलमानची आई ‘सलमा’ सोबत हातात हात घेऊन येत होती.

सलमान-लुलिया यांनी चंदीगढमध्ये बराच वेळ एकत्र घालवला. सध्या दोघेही त्यांच्या लग्नासाठी घरच्यांसोबत गोडीगुलाबीने वागत असल्याचे कळते आहे. 

Web Title: Salman-Lulia together in Chandigarh?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.