सलमान खान त्याच्या आयुष्यात केवळ संघर्ष, वादग्रस्त वक्तव्य यांनी ओळखला जातो. तो या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याकडे भर देतो. पण ...
सलमानने बॉडीगार्डला मारली चपराक ?
n style="line-height: 22.2222px;">सलमान खान त्याच्या आयुष्यात केवळ संघर्ष, वादग्रस्त वक्तव्य यांनी ओळखला जातो. तो या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याकडे भर देतो. पण त्याच्याकडून ते शक्य होत नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, सलमानचा बॉडीगार्ड माध्यमातील काही व्यक्तींना दुर ढकलत होता. तेव्हा त्याच्या दोन मैत्रीणी सुझान खान आणि प्रिती झिंटा या देखील त्यांच्या कारकडे निघून गेल्या. हे पाहून सलमान रागावला. आणि त्याने चक्क त्याला शिक्षा करण्यासाठी म्हणून बॉडीगार्डला चपराक ठेवून दिली.