सलमानने केले ‘ती’ला प्रपोज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 11:48 IST2016-09-28T06:18:53+5:302016-09-28T11:48:53+5:30
‘बी टाऊन’ चा बॅचलर सलमान खान हा त्याच्या लग्नाच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असतो. त्याचे आत्तापर्यंतचे लव्हअफेअर्सबद्दल खुप बोलले ...

सलमानने केले ‘ती’ला प्रपोज!
बी टाऊन’ चा बॅचलर सलमान खान हा त्याच्या लग्नाच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असतो. त्याचे आत्तापर्यंतचे लव्हअफेअर्सबद्दल खुप बोलले जाते. सध्या तो लुलिया वेंटरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
पण, नुकताच तो एका छोट्या मुलीला प्रपोज करतांनाचा व्हिडीओ त्याच्या फॅन्सने सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सलमान तिच्या गालावर किस करतोय आणि तिला हग करतांना दिसतो आहे.
त्या मुलीच्या आईने जेव्हा त्याला सांगितले की, ती कॅन्सर या खुप मोठ्या आजारातून जात आहे. तसेच तिच्या हाडांची देखील ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यात आली आहे. तेव्हा सलमानने तिला जवळ घेऊन तिच्यासोबत रोमान्स केला. आणि तिला प्रपोजही के ले.