सलमान खानच्या घरच्या गणपतीला सेलिब्रिटींच्या उपस्थितीत निरोप !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 13:08 IST2016-09-07T07:38:05+5:302016-09-07T13:08:05+5:30
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या घरच्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या हस्ते भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ...
.jpg)
सलमान खानच्या घरच्या गणपतीला सेलिब्रिटींच्या उपस्थितीत निरोप !
तसेच बाप्पाला निरोप देण्यासाठी सलमानच्या दोन्ही बहिणी अर्पिता आणि अलविरा उपस्थित होत्या. त्याचबरोबर अॅमी जॅक्सनने यावेळी ढोल-ताशाच्या तालावर डांस केले. सलमान खानची बहीण अर्पिता खाननेही नृत्य करून बाप्पाला निरोप दिला. सलमानचे वडील सलीम खान यांनी बाप्पाची मनोभावे पूजा केली.