...म्हणून स्विकारला सलमानने ‘सुल्तान’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 10:20 IST2016-04-24T04:49:09+5:302016-04-24T10:20:38+5:30
‘सुल्तान’ चित्रपटामुळे अगोदरच खुप चर्चा होत आहे. सलमान खानने या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. यात ...

...म्हणून स्विकारला सलमानने ‘सुल्तान’!
‘ ुल्तान’ चित्रपटामुळे अगोदरच खुप चर्चा होत आहे. सलमान खानने या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. यात त्याने हरयाणाच्या पहलवानाची भूमिका केली आहे.
चित्रपटाशिवाय आणखी एक चर्चेचा मुद्दा हा आहे की,‘ सलमानने हा चित्रपट का स्विकारला? ’ यावर सलमानने सांगितले की,‘ शिकण्यातली जिद्द किंवा दु:ख हे मला अनुभवायचे आहे. या लोकांनी जे करून ठेवले आहे ते मला शिकायचे आहे. त्यामुळे मी ‘सुल्तान’ हा चित्रपट स्विकारायचे ठरवले.
वयाच्या ५० व्या वर्षी मी हा चित्रपट स्विकारला कारण मला शिकताना होणारा त्रास एन्जॉय करायचा होता.’ अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘सुल्तान’ चित्रपट ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. सलमानसोबत अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत यात दिसणार आहे.
![sultan]()