काळवीटाची शिकार सलमाननेच केली-साक्षीदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 12:12 IST2016-07-28T06:42:26+5:302016-07-28T12:12:26+5:30

सलमाननेच काळवीटवर गोळी झाळल्याचा दावा साक्षीदाराने करुन सलमानच्या काळवीट शिकार प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे.  काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता ...

Salman did the same to kill Kalveeta-the claim of the witness | काळवीटाची शिकार सलमाननेच केली-साक्षीदाराचा दावा

काळवीटाची शिकार सलमाननेच केली-साक्षीदाराचा दावा

माननेच काळवीटवर गोळी झाळल्याचा दावा साक्षीदाराने करुन सलमानच्या काळवीट शिकार प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. 
काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानची निर्दोष मुक्तता झाल्यावर, आता या प्रकरणातील साक्षीदार हरीश दुलानी समोर आला आहे. 
२००२ मध्ये घडलेल्या या प्रकरणाच्या सुरुवातीला हरीशनेच तक्रार करुन सलमानवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यानंतर हरीश तब्बल १४ वर्ष गायब होता. यादरम्यान त्याला बऱ्याचदा वॉरंटही बजावलं गेलं. मात्र एवढी वर्षं बेपत्ता असलेला हरीश आता अचानकपणे समोर आला आहे.

Web Title: Salman did the same to kill Kalveeta-the claim of the witness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.