सलमानला भावला ‘रूस्तम’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 09:52 IST2016-07-15T15:08:42+5:302016-07-16T09:52:42+5:30

सलमान खानचा ‘सुलतान’ बॉक्स आॅफिसवर हिट-सुपरहिट ठरला. सलमानला याचा आनंद तर आहेच पण ‘रूस्तम’चा ट्रेलर पाहून सलमानला वेगळाच आनंद ...

Salman Bhavla 'Rustom'! | सलमानला भावला ‘रूस्तम’!

सलमानला भावला ‘रूस्तम’!

मान खानचा ‘सुलतान’ बॉक्स आॅफिसवर हिट-सुपरहिट ठरला. सलमानला याचा आनंद तर आहेच पण ‘रूस्तम’चा ट्रेलर पाहून सलमानला वेगळाच आनंद झाला आहे. ‘रूस्तम’चा ट्रेलर केवळ प्रेक्षकांनाच नाही तर सलमानलाही आवडला आहे. आज मीडियाशी बोलताना सलमान ‘रूस्तम’ची मनापासून प्रशंसा करताना दिसला. ‘रूस्तम’चे ट्रेलर पाहिलेस का, असा प्रश्न त्याला करण्यात आला. यावर सलमान काय म्हणाला माहितीय,I saw the trailer of Rustom and it is Fabulous. 
 ‘रूस्तम’मध्ये अक्षय कुमार लीड रोलमध्ये आहे. अक्षय व सलमान ‘मुझसे शादी करोगे’मध्ये एकत्र दिाले होते.  

Web Title: Salman Bhavla 'Rustom'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.