सलमान-अनुष्काची फनराईड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 15:27 IST2016-06-12T09:57:26+5:302016-06-12T15:27:26+5:30
सलमान खान आणि अनुष्का शर्मा हे त्यांचा आगामी चित्रपट सुल्तान साठी बुडापेस्टमध्ये शूटींग करत होते. रोमँटिक साँगसाठी हे शूटींग ...

सलमान-अनुष्काची फनराईड
स मान खान आणि अनुष्का शर्मा हे त्यांचा आगामी चित्रपट सुल्तान साठी बुडापेस्टमध्ये शूटींग करत होते. रोमँटिक साँगसाठी हे शूटींग करण्यात येणार होते. त्यावेळी त्यांना जसा थोडासा वेळ मिळाला की, ते लगेचच धम्माल मस्ती करायचे.
तिथे धावत असलेल्या रेल्वेमधून ते जाऊन फार मजा करत असायचे. वेल, हे साहजिकच खुप छान आणि उत्सुकता वाढवणारे आहे. सुल्तान चित्रपटात रणदीप हुडा आणि अमित साध हे असणार आहेत. चित्रपट के व्हा रिलीज होणार याकडे सर्वांनी लक्ष लावले आहे.