‘सुल्तान’ च्या शूटिंगनंतर सल्लूमियाँ थकला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 09:04 IST2016-04-09T16:04:09+5:302016-04-09T09:04:09+5:30
‘सुल्तान’ चित्रपटाची शूटिंग नुकतीच संपली. हा चित्रपट सलमान खानच्या आयुष्यातील आत्तापर्यंतचा सर्वांत कठीण चित्रपटांपैकी एक होता असे तो सांगतो. ...

‘सुल्तान’ च्या शूटिंगनंतर सल्लूमियाँ थकला?
सुल्तान’ चित्रपटाची शूटिंग नुकतीच संपली. हा चित्रपट सलमान खानच्या आयुष्यातील आत्तापर्यंतचा सर्वांत कठीण चित्रपटांपैकी एक होता असे तो सांगतो. या चित्रपटासाठी त्याने प्रचंड कसरती करून त्याच्या शरीराला एक वळण दिले होते.
आता शूटिंग संपली असल्यामुळे त्याला खुप थकल्यासारखे होत असल्याचे तो सांगतो. त्याने या चित्रपटासाठी कुश्तीचे धडे आणि गाईड लार्नेल स्टोव्हेल यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. यशराज फिल्म्स अंतर्गत या चित्रपटात सलमान खान आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.
राणी मुखर्जीचा भाऊ राजा मुखर्जी हा चित्रपटाचा एक्झिक्युटिव्ह निर्माता आहे. चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलच्या दिवशी त्याची बेस्ट फ्रेंड मिनी माथूर, तिचे पती आणि ‘एक था टायगर’ दिग्दर्शक कबीर खान यांनी त्याच्या सेटला भेट दिली. या फोटोत सलमान खुपच थकलेला दिसतो आहे.