जागरण फिल्म फेस्टिवलमध्ये सैराट,नटसम्राट..
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 19:33 IST2016-06-23T13:57:13+5:302016-06-23T19:33:50+5:30
जागरण फिल्म फेस्टिवलचे हे यंदाचे ७ वर्ष असून या फिल्म फेस्टिवलमध्ये देश विदेशातील अनेक भाषेतील ३००० उत्कृष्ट चित्रपट शामिल झाले ...
.jpg)
जागरण फिल्म फेस्टिवलमध्ये सैराट,नटसम्राट..
७ वा जागरण फिल्म फेस्टिव्हल १ जुलै पासून नवी दिल्लीतील सिरी फोर्ट आॅडिटोरियममध्ये सुरु होत असून १६ शहर फिरून अंतिम फेरीसाठी सप्टेंबर २६ ला मुंबईत पोहोचेल.