सबा कमरचा डेब्यू; इरफानसोबत करणार रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 11:19 IST2016-04-08T18:19:58+5:302016-04-08T11:19:58+5:30

‘मँटो ’ चित्रपटात नूरची भूमिका साकारणारी पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर ही आता बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. ती दिनेश विजन्सच्या ...

Saba Kamar daubu; Romance with Irfan | सबा कमरचा डेब्यू; इरफानसोबत करणार रोमान्स

सबा कमरचा डेब्यू; इरफानसोबत करणार रोमान्स

ँटो ’ चित्रपटात नूरची भूमिका साकारणारी पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर ही आता बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. ती दिनेश विजन्सच्या आगामी चित्रपटात इरफान खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

हा चित्रपट म्हणजे फन अ‍ॅण्ड स्लाईस आॅफ लाईफ काईन्ड सिनेमा आहे. साकेत चौधरी यांनी याअगोदर ‘प्यार के साईड इफेक्ट्स’ आणि ‘शादी के साईड इफेक्ट्स’ हे चित्रपट साकारले आहेत. ‘हम टीव्ही’ सारख्या प्रसिद्ध टीव्हीवर सबा काम करते.

अद्याप या चित्रपटाचे नाव निश्चित करण्यात आलेले नाही. पण दिनेश व्हिजन आणि भुषण कुमार निर्मित या चित्रपटाची आॅगस्टमध्ये शूटिंग सुरू करण्यात येणार आहे. दिनेश व्हिजन यांचा दिग्दर्शनाच्या क्षेत्रातील डेब्यू चित्रपट म्हणजे सुशांतसिंग आणि कृती सेनन यांचा राबता.

Web Title: Saba Kamar daubu; Romance with Irfan