रोमँटिक कपलचे हॉट फोटोसेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 09:40 IST2016-04-20T04:10:28+5:302016-04-20T09:40:28+5:30

 रोमानियन ब्युटी एली अवराम आणि हॉट सलमान खान हे रोमँटिक कपल सातत्याने एकमेकांच्या सहवासात वेळ घालवत असते. नुकतेच त्यांनी ...

Romantic Couple Hot Photo | रोमँटिक कपलचे हॉट फोटोसेशन!

रोमँटिक कपलचे हॉट फोटोसेशन!

 
ोमानियन ब्युटी एली अवराम आणि हॉट सलमान खान हे रोमँटिक कपल सातत्याने एकमेकांच्या सहवासात वेळ घालवत असते. नुकतेच त्यांनी एकदम स्टायलिश लुकमध्ये फोटोसेशन केले आहे.

सलमानचे आत्मविश्वासपूर्ण बॉडी लँग्वेज आणि रिलॅक्स एक्सप्रेशन हे त्याच्या लेटेस्ट अवताराचे नवे रूप आहे. शूटच्या नावाखाली त्याने तिला आणि घोड्याला पकडून ठेवले आहे. नेहमीप्रमाणे एली खुप हॉट आणि सुंदर दिसत आहे.

सलमान खान याअगोदर ‘प्रेम रतन धन पायो’ मध्ये दिसला होता. त्यात त्याने सोनम कपूरसोबत काम केले आहे. आता त्याचा आगामी प्रोजेक्ट ‘सुल्तान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात तो एका पहलवानाच्या भूमिकेत दिसणार आहे.

eli avaram

Web Title: Romantic Couple Hot Photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.