ज्या चित्रपटाची आतुरतेने सर्व तरुणाई वाट पाहत आहे, शेवटी त्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झालेच. आम्ही चर्चा करीत आहोत ‘रॉक ...
‘रॉक आॅन २’चे पोस्टर आउट !!!
/>ज्या चित्रपटाची आतुरतेने सर्व तरुणाई वाट पाहत आहे, शेवटी त्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झालेच. आम्ही चर्चा करीत आहोत ‘रॉक आॅन २’ या चित्रपटाची. फरहान अख्तरने स्वत: या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. हा चित्रपट यावर्षी ११ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर नव्या लूकमध्ये दिसणार आहे.