फरहान अख्तर आणि अर्जुन रामपाल यांचा म्युजिकल चित्रपट म्हणजे 'रॉक ऑन २' ११ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. शुजात ...
'रॉक ऑन २'...
/>फरहान अख्तर आणि अर्जुन रामपाल यांचा म्युजिकल चित्रपट म्हणजे 'रॉक ऑन २' ११ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. शुजात सौदागर दिग्दर्शित चित्रपट २00८ मधील 'रॉक ऑन' चा सिक्वेल आहे. रॉक ऑनच्या टीममध्ये श्रद्धा कपूर नवीन समाविष्ट करण्यात आली आहे. प्राची देसाई आणि पूरब कोहली त्यांच्या जुन्याच रोलला सपोर्ट करत आहेत. रॉक ऑन हा चित्रपट हिट ठरला होता. आता रॉक ऑन २ काय धम्माल करतो ते पाहूच.