रितेश पडला प्रेमात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 12:52 IST2016-08-19T07:22:19+5:302016-08-19T12:52:19+5:30

 रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा हे आता दोन मुलांचे आई-बाबा झाले असून आता रितेश कोणाच्या प्रेमात पडला? असा प्रश्न ...

Ritesh fell in love? | रितेश पडला प्रेमात ?

रितेश पडला प्रेमात ?

 
ितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा हे आता दोन मुलांचे आई-बाबा झाले असून आता रितेश कोणाच्या प्रेमात पडला? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? अहो...काहीही विचार करू नका कारण रितेश कोणी मुलीच्या प्रेमात पडला नाही तर स्क्रिप्टच्या प्रेमात पडला आहे. ‘बँजो’ चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या तो प्रेमात पडल्याचे तो सांगतो. त्याला चित्रपटाची कथा एवढी आवडली की, त्याने ते सोशल मीडियावरही जाहीर केले आहे.

Web Title: Ritesh fell in love?