Viral Alert! रिया चक्रवर्तीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल; म्हणते - मी गुंडांची ताई, माझ्यावर डॉनचा हात....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 16:17 IST2020-07-31T16:10:43+5:302020-07-31T16:17:09+5:30
यात ती बोलताना दिसत आहे की, मला माहीत आहे गुंडांना कसं मॅनीप्युलेट करायचं आणि तिचा बॉयफ्रेन्ड छोटा गुंडा आहेत. पण यातून हे अजिबात स्पष्ट होत नाही की, हा व्हिडीओ कधीचा आहे आणि कोणत्या बॉयफ्रेन्डबाबत बोलत आहे.

Viral Alert! रिया चक्रवर्तीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल; म्हणते - मी गुंडांची ताई, माझ्यावर डॉनचा हात....
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या केसवरून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. रोज नवीन दावे केले जात आहेत. अशात सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ती गुंडांसारखी भाषा बोलताना ऐकालया मिळत आहे. यात ती बोलत आहे की, 'मला माहीत आहे गुंडांना कसं मॅनीप्युलेट करायचं आणि तिचा बॉयफ्रेन्ड छोटा गुंडा आहेत'. पण यातून हे अजिबात स्पष्ट होत नाही की, हा व्हिडीओ कधीचा आहे आणि कोणत्या बॉयफ्रेन्डबाबत बोलत आहे.
मवाल्यांसारखी भाषा बोलत असलेल्या रिया चक्रवर्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेन्ड करत आहे. यात ती सांगत आहे की, ती कशाप्रकारे आरामात एखाद्या गोष्टीला टाळू शकते. याचं ती उदाहरण देतानाही दिसत आहे की, कशाप्रकारे तिने आई-वडिलांसोबत खोटं बोलून भावाला हैराण केलं होतं. सर्वांची खोटी शपथही घेतली होती.
Undated Rhea Chakraborty #New viral video. #SushantDeathMystery#RheaChakrobortypic.twitter.com/NDbSHIKN7l
— Nikhil Choudhary (@NikhilCh_) July 31, 2020
ती असंही बोलत आहे की, तिला माहीत आहे की, गुंडांना कसं मॅनीप्युलेट करायचं. ती सांगतेय की, ती गुंडांकडून काम घेते. तिला असंही म्हणताना तुम्ही ऐकू शकता की, तिच्यामागे डॉनचा हात आहे आणि ती सांगूही शकत नाही. शेवटी रिया असंही म्हणजे की, रेकॉर्ड करू नको.
रियाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून तिचे फॉलोअर्सची तिचं हे रूप पाहून हैराण झाले आहेत. दरम्यान सुशांतच्या वडिलांनी रियावर आरोप लावला की, रियाने त्यांचा मुलगा सुशांतला आत्महत्येसाठी भाग पाडलं. तर सुशांतच्या घरात काम करणाऱ्या नोकराने त्याच्या बहिणीला सांगितले होते की, रिया ही काळ्या जादूत इन्वॉल्व होती. याचा तपास आता बिहार पोलीस करत आहेत.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण, नोकराने केला धक्कादायक खुलासा
सुशांतच्या सीएने केला शॉकिंग खुलासा; म्हणे, त्याच्या खात्यात तेवढे पैसे नव्हतेच...!