‘त्यांचाच’ आदर करेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 18:20 IST2016-08-31T12:50:10+5:302016-08-31T18:20:10+5:30
दाक्षिणात्य ब्युटी श्रुती हसन म्हणते,‘ माझे वडील कमल हसन यांना नुकतेच एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते खरंच ...

‘त्यांचाच’ आदर करेन
ाक्षिणात्य ब्युटी श्रुती हसन म्हणते,‘ माझे वडील कमल हसन यांना नुकतेच एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते खरंच खुप चांगले कलाकार आहेत. मी त्यांचा खुप आदर करते. त्यांच्याकडून मी अनेक गोष्टी शिकले आहे. त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास पाहता त्यांनी अनेक भूमिका केल्या. ज्यामुळे ते जगाच्या पाठीवर ओळखले गेले. त्यांचा ज्या लोकांना आदर वाटेल त्यांचाच मला आदर वाटेल. ’