‘बागी २’ पूर्वी ते दोघे येणार होते एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 11:24 IST2016-07-01T05:53:13+5:302016-07-01T11:24:37+5:30
‘बागी ’ च्या यशानंतर सर्वजण सिक्वेलची प्रतीक्षा करू लागले. चित्रपटाच्या टीमने लगेचच सिक्वेलची घोषणाही करून टाकली. पण, ‘बागी २’ ...

‘बागी २’ पूर्वी ते दोघे येणार होते एकत्र?
‘ ागी ’ च्या यशानंतर सर्वजण सिक्वेलची प्रतीक्षा करू लागले. चित्रपटाच्या टीमने लगेचच सिक्वेलची घोषणाही करून टाकली. पण, ‘बागी २’ ची तारीख जाहीर होण्याअगोदर दिग्दर्शक सबिर खान आणि टायगर श्रॉफ यांना रोमँटिक-अॅक्शन चित्रपटात पाहता येणार होते.
मात्र, टायगर आता ‘बागी २’ हा चित्रपटच करणार असल्याचे कळते आहे. टायगर आणि सबिर हे आता ‘बागी २’ मध्ये अजून अॅडव्हान्स अॅक्शन सिक्वेन्सेस घेणार आहेत.
टायगरला याविषयी विचारण्यात आले असता तो म्हणाला की,‘ मला तीन स्क्रिप्ट आतापर्यंत आवडल्या आहेत. पण अद्याप मी एकही साईन केलेली नाही. ’ सध्या टायगर रेमो डिसूझा दिग्दर्शित ‘अ फ्लार्इंग जट ’ साठी जॅकलीन फर्नांडिससोबत शूटींग करत आहे.
![sabbir khan]()