जाहीरातीमध्ये रणवीर-आलियाची धम्माल..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 10:38 IST2016-07-19T05:08:26+5:302016-07-19T10:38:26+5:30

 रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी बॉलीवूडमध्ये सध्या सर्वांत हॉट जोड्यांपैकी एक समजली जातेय. त्या दोघांची एकमेकांसोबतची केमिस्ट्री ...

Ranvir-Aliachi Dhumal in the advertisement in the advertisement ..! | जाहीरातीमध्ये रणवीर-आलियाची धम्माल..!

जाहीरातीमध्ये रणवीर-आलियाची धम्माल..!

 
णवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी बॉलीवूडमध्ये सध्या सर्वांत हॉट जोड्यांपैकी एक समजली जातेय. त्या दोघांची एकमेकांसोबतची केमिस्ट्री ही अतिशय उत्कृष्ट दिसते. याअगोदरही त्यांनी एका ब्रँडेड कंपनीसाठी दोन जाहीराती केल्या आहेत.

त्यांची एकमेकांसोबत चित्रपट करण्याचीही इच्छा आहे. त्यांची एक मेकांसोबतची केमिस्ट्री आणि टयूनिंग ही अतिशय उत्कृ ष्ट आहे. आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘बेफिक्रे’ चित्रपटात रणवीर लवकरच दिसणार आहे.

त्याच्यासोबत वाणी कपूर असणार आहे. तसेच गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डिअर जिंदगी’ चित्रपटात आलिया भट्ट दिसणार आहे. तिच्यासोबत शाहरूख खान मुख्य भूमिकेत असेल.

Web Title: Ranvir-Aliachi Dhumal in the advertisement in the advertisement ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.