रणवीर-तमन्ना रोहितच्या चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 22:23 IST2016-04-10T05:23:02+5:302016-04-09T22:23:02+5:30
दोन वर्षांपूर्वी रोहित शेट्टी म्हणजे सुपरहिट चित्रपट अशी खात्री दिली जायची. परंतु ‘सिंघम २’चे अपयश आणि ‘दिलवाले’ची सुमार कामगिरीने ...

रणवीर-तमन्ना रोहितच्या चित्रपटात
द न वर्षांपूर्वी रोहित शेट्टी म्हणजे सुपरहिट चित्रपट अशी खात्री दिली जायची. परंतु ‘सिंघम २’चे अपयश आणि ‘दिलवाले’ची सुमार कामगिरीने त्याचा चढता आलेख खाली उतरला. परंतु या अपयशातून सावरून तो नव्या दमाने पुन्हा सज्ज झाला आहे.
त्याच्या आगामी चित्रपटात जिवलग मित्र अजय देवगण किंवा शाहरुख नसून नवा सुपरस्टार रणवीर सिंग आणि साऊथची क्वीन तमन्ना भाटिया आहे.
याची पुष्टी करताना रोहितने म्हटले की, होय हे खरं आहे की, माझ्या पुढच्या सिनेमात रणवीर आणि तमन्ना असणार आहेत. रणवीरचा प्रचंड उत्साह आणि त्याच्या स्टारपॉवरमुळे हा चित्रपट खूपच वेगळा ठरणार. परंतु यापेक्षा अधिक माहिती मी आताच देऊ शकत नाही. तुम्ही थोडी प्रतीक्षा करा. चांगली बातमी नक्कीच मिळेल.
‘बाजीराव मस्तानी’च्या नेत्रदीपक यशावर स्वार झालेल्या रणवीरची सध्या इंडस्ट्रीमध्ये चांगलीच डिमांड आहे. सध्या तो आदित्य चोपडा दिग्दर्शित ‘बेफिक्रे’ या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

‘हिम्मतवाला’ मधून हिंदी चित्रपटांत पदार्पण करणाऱ्या तम्मनाला बॉलिवूडमध्ये जरी पाय रोवता आले नसले तरी दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये ती सुपरस्टार आहे. तिचा ‘बाहुबली’ चित्रपट भारतीय सिनेमात सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला होता.