रणवीर-परिणीतीची ‘जादू की झप्पी’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 10:34 IST2016-07-21T05:04:55+5:302016-07-21T10:34:55+5:30
अभिनेत्री परिणीती चोप्रा ही सध्या तिच्या ‘बोल्ड अॅण्ड सेक्सी’ लुकमुळे चर्चेत आहे. तिने स्टीव्हन स्पिलबर्गच्या हिंदी व्हर्जनसाठी आवाज दिला ...

रणवीर-परिणीतीची ‘जादू की झप्पी’!
भिनेत्री परिणीती चोप्रा ही सध्या तिच्या ‘बोल्ड अॅण्ड सेक्सी’ लुकमुळे चर्चेत आहे. तिने स्टीव्हन स्पिलबर्गच्या हिंदी व्हर्जनसाठी आवाज दिला आहे. यात तिला तिचा को-स्टार रणवीर सिंग याने मदत केली. त्या दोघांनी याअगोदर ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहेल’ यात काम केले आहे.
अनेक वर्षांनंतर एकत्र काम करताना त्यांना खुपच चांगले वाटले. त्यामुळे आनंदाच्या भरात त्यांनी एकमेकांना चक्क ‘जादू की झप्पी’ मारली. रणवीरने त्यांचा हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ मीट स्टिव्हन स्पिलबर्ग न्यू हिरोईन! बीएफएफ इज इन बीएफ जी! ’